mesana fort, manmad

  • Trustfeed ratings Icon
  • Trustfeed ratings Icon
  • Trustfeed ratings Icon
  • Trustfeed ratings Icon
  • Trustfeed ratings Icon

Mesankhede Bk., India

Fortress

mesana fort, manmad Reviews | Rating 4.4 out of 5 stars (1 reviews)

mesana fort, manmad is located in Mesankhede Bk., India. mesana fort, manmad is rated 4.4 out of 5 in the category fortress in India.

Address

N/A

Open hours

...
Write review Claim Profile

K

Kiran Apte

मेसणा किल्ला मनमाड जवळ आहे. मेसणा गावातून पायवाट आहे. प्रथम किल्ल्याच्या डाव्या डोंगरात एक गुहा आणी आश्रम लागतो आणी तिथूनच पायवाट चढत किल्ला आणी डोंगर यामध्ये पोहचते. तिथून पायवाट किल्ल्याला डाव्या बाजूस ठेवून गर्द वनश्रीतून मध्ये पायरी मार्गावर येते. गाईड आवश्यक. आश्रमात राजीव बाबा नक्कीच मदत करतील. किल्ल्यावर टाक्या व एक गुहा आहे. गुहा कड्यावर असल्याने जाता येत नाही.