शिवकृपा सहकारी पतपेढी लि. मुंबई शाखा सातारा

  • Trustfeed ratings Icon
  • Trustfeed ratings Icon
  • Trustfeed ratings Icon
  • Trustfeed ratings Icon
  • Trustfeed ratings Icon

Satara, India

Organ donation and tissue bank

शिवकृपा सहकारी पतपेढी लि. मुंबई शाखा सातारा Reviews | Rating 4.5 out of 5 stars (1 reviews)

शिवकृपा सहकारी पतपेढी लि. मुंबई शाखा सातारा is located in Satara, India on Plot No, 22, Sadarbazar, Ramkrishna Colony, Powai Naka. शिवकृपा सहकारी पतपेढी लि. मुंबई शाखा सातारा is rated 4.5 out of 5 in the category organ donation and tissue bank in India.

Address

Plot No, 22, Sadarbazar, Ramkrishna Colony, Powai Naka

Open hours

...
Write review Claim Profile

R

Rajendra Babar

पोवईनाका सातारा पूर्व बाजूस जुन्या पोष्टाला लागून बी एस एन एल च्या कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर BSNL च्या ऑफीस समोर राजशी ऑफीस अथवा व्यवसाय यासाठी एक प्रशस्थ इमारत झाली आहे. त्या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर या पतपेढीचे कार्यालय आहे. स्वच्छता आणि टापटीप असणारे हे कार्यालय प्रत्येकाला आवडेल असेच आहे. संगणकीकृत कारभार असणारी ही पतपेढी तेथील कर्मचारी यांच्या नम्र स्वभावामुळे आणखी उच्च कोटीतील सेवा देणारी म्हणून नावारूपास आली आहे. साडेतीन हजार कोटींवर ठेवी असणारी ही पतसंस्था चांगले व्याजदर देत आहे. चांगली सेवा